सोप्या शब्दात तत्त्वज्ञान मांडणे फार कठीण असते. ते येथे साध्य झाले आहे.

शुभद जोशी यांचे म्हणणे बरोबर आहे. पण जग आपणच निर्माण केले आहे, आपल्या मनात आहे याचाच अर्थ आवड, नावड, सुख-दुःख, आपली-परकी ह्या संकल्पनाही मनोनिर्मितच आहेत. मनाचा तसा निश्चय झाला तरच अखंड आनंद असेल. सगळे वर्म येथेच आहे. सोहपे आहे - चित्त सहाय्य झालिया, नाहीतर मनाला वळवणे फारच अवघड आहे. शास्त्रशुद्ध रीतीने घेतलेल्या नामाने ते अनुकूल होऊ शकते. तदर्थभावनं जपः हे लक्षात हवे.