परत एकदा धन्यवाद
मिलिंद : तुमचे बरोबर आहे... नावनिशाण च शब्द आहे पण नामोनिशाण ही इतके सहज आज्काल वापरले जाते ना म्हणून वापरले... सहज गूगल शोध घेतला तर अनेक ठिकाणी नामोनिशाण वापरलेले आढळले.. अर्थात तरिही सूट ती सूटच शक्यतो टाळायचा प्रयत्न करीन ह्यापुढे. धन्यवाद!!!
श्रीसर : ते दोन्ही शेर मी तरी अगदी गंभिरपणे लिहिले आहेत ते जर हजलेचे वाटत असतील तर ते साफ फसले असेच म्हणावे लागेल :(