आता पुढचे अध्याय येऊ द्यात.
या निमित्ताने काही चर्चा झाली तर मजा येईल.वाट बघतोय!
चिन्मयानंदांनी याला 'अर्जुना डिसिज' असे म्हटले आहे ... हा आपल्यापैकी प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात असतोच असतो.
- इटेकर
(संपादित : प्रशासक)