"मला एक कळले आहे
सुवर्णाच्या रथात बसून
सत्य तेथून पळले आहे."
इति विंदा (कविता : दातापासून दाताकडे)