'पळले', 'पळाले' असे दोन्ही ऐकण्यात असले तरी 'पळले' हे रूप केवळ धावण्याची शारीरिक क्रिया सुचवायची असेल तेथेच ('पळाले' इतकेच) चांगले वाटते असे मला वाटते. पळण्याच्या इतर संदर्भात (पळून जाणे इ. ) पळाले हे बरे वाटते.
उदा.
धावपटू स्पर्धेत ४०० मी. पळला/ली (किंवा पळाला/ली)
चोर तुरुंगातून पळाला
असे काहीसे
चू. भू द्या. घ्या.