धन्यवाद! आपल्याला आवडलेल्या ओळी निष्कर्षाच्या आहेत. त्या आधीच्या 'काव्यावर' येथे इतर प्रतिसाद नाहीत यावरून एकतर 'कशाला प्रतिसाद द्यायला हवा हे ज्ञात असण्याची नसलेली क्षमता' किंवा 'याला प्रतिसादच द्यायचा नाही हे धोरण' यातील काहीतरी प्रभावशाली आहे व त्यातील दुसरी शक्यता फारच धूसर आहे. :-))))

(संपादित : प्रशासक)