कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:
कित्येक दिवसांपासून चालू असलेली “कोप टू होप” अश्या प्रकारची जाहीरात बहुतेक जणांनी टिव्हीवर पाहिली असेल. पहिले-पहिले तर मला या जाहिरातीचा नेमका अर्थच कळत नव्हता. पण एकदा १५ दिवसांपूर्वी सहजच याहू वरील न्युज वाचत होतो, तेव्हा कुठे मला कळालं की नेमकं काय प्रकरण आहे ते…
तुम्हाला मालदीवने समुद्रामध्ये तर नेपाळने माउंट एव्हरेस्टवर घेतलेली कॅबिनेटची बैठक आठवत असेल ना… हं, त्याच्याशीच या प्रकरणाचा संबंध आहे… आपण प्रत्येकजण दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वर्षांमध्ये हरितगृह परिणाम, ग्लोबल वार्मिंग यासारखे विषय शिकलेलो आहोतच… पण त्याचा कधीच ...
पुढे वाचा. : यापेक्षा तिसरे महायुद्ध परवडेल…