माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


साखरेचा गोडवा हळूहळू कमी होत चला आहे. साखर आता कडू वाटायला लागली आहे. कारण साखरेच्या भावाचा आलेख सतत वाढतच चालला आहे. माझ्या कडे एक डायरी आहे वाण्याने दिलेली ज्यात आपण सामानाची यादी करून त्याला देतो. त्यातील भाव मी सहज बघितले आणि चकित झालो. तुम्ही सुद्धा व्हाल.
दिनांक                भाव प्रती किलो.
४-०१-२००९          रु. २०.००
९/०३/२००९          रु. २३.००
२८/०४/२००९       रु. २५.००
३०/०५/२००९       रु. ...
पुढे वाचा. : साखरेचा कडवटपणा