विशुभाऊ चा फळा येथे हे वाचायला मिळाले:
आम्ही चाळकरी
तीच खरं नाव आहे A-new TOP पण आम्ही तिला प्रेमाने 'बटाटयाची चाळ' म्हणतो. IIT Kharagpur मध्ये M.Tech. करत असताना दुसऱ्या वर्षी आम्ही मित्रांनी एकमताने एकाच wing मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि हिला पसंत केली. आणि आम्हा ९-१० जणांची टोळी चाळकरी झाली. यातले सगळेच कागदोपत्री चाळीत राहणारे नसले तरी तन-मन आणि धनाने चाळकरी होते आणि राहतील. तर अशी आहेत हे इरसाल मंडळी...चाळकरी क्र. १ : अजय ढोणे हे आहेत मा. ना. अजयरावजी ढोणेसाहेब. चाळीचे आदीरहीवासी. BIG BROTHER. मु. पो. A-३०१. हे जसे फ़ोटोमध्ये दिसतात तसेच आहेत. सतत काहीतरी खलबते ...
पुढे वाचा. : कोणाच्या तरी गंमतशीर आठवणी