नागपूर, अमरावतीला झुकतं माप मिळेल, आणि बाकीचे पुन्हा ओरडतील.... उत्तर विदर्भ आणि दक्षिण विदर्भ.....

वेगळा भाग मागण्यापेक्षा विदर्भाला चांगले नेते हवे, जे विकासाच्या योजना राबवू शकतील. गडकरींनी मुंबईत ५५ उड्डानपुल बांधले पण विदर्भासाठी काय केले. आता "मिहान" साठी तरी साठमारी करू नये म्हणजे झालं.

आम्हाला वेगळा विदर्भ नको, विकास आणि नोकरी व व्यवसायाच्या संधी हव्या, आणि त्या निर्माण कराव्या इतकंच.