ह्या कविता मला माझ्या मित्राने पाठवल्या आहेत. बघू जर मिळाले तर मी नक्की प्रयत्न करेन.

मलाही पुन्हा ते धडे वाचायला आवडतील.

धन्यवाद.

सोबतच दुवा क्र. १ ला भेट द्या. तिथे अधिक साहित्याविषयी माहीती मिळू शकते. सध्या मी तिथे रेंगाळतोय