अपेक्षा करणे / ठेवणे. कुठल्याही परिस्थितीत अपेक्षा करणे / ठेवणे हे दुःखाचे मूळ कारण आहे. तसेच अपेक्षाभंगाने विनोद निर्मिती होते. सबब अपेक्षा ठेवणे टाळणे  हाच एक उपाय आहे. त्यावरही अपेक्षाभंग झालाच तर जोरदार हसणे हाच एक मार्ग आहे. याने जिवन हसरे आणी सुखी होते.