गडकरींनी नागपुरातही चांगली कमे केली आहेत. नवे उड्डाणपूल बांधले आहेत. मुंबईत लोकसंख्या जास्त असल्याने तिथे ५५ पुलांची गरज असेल.  पण आता मिहानमुळे इथे बऱ्याच नोकऱ्या उपलब्ध होतील. ती गरज लक्षात घेऊनच मागच्या वर्षी नागपुरात १० नवी अभियांत्रिकी महाविद्यालये उघडली गेली आहेत. आता या मिहान मध्ये इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावे यासाठी इथल्या नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.