अपंग ह्या शब्दासाठी विकलांग हा शब्द रूढ झाला आहे. मनोरुग्ण साठी मनोविकलांग शब्द वापरतात तो तितकासा बरोबर वाटत नाही.