ज्याअर्थी  निदिध्यास किंवा निदिध्यासन हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत, त्याअर्थी निदी हे निद्राचे अपभ्रष्ट(प्राकृत) रूप नसावे. नित्य(सतत) ध्यास  किंवा नित्यदा(रोजचा) ध्यास म्हणजे निदिध्यास अशी व्युत्पत्ती कदाचित असेल. आता नित्यचे निदि‌ कसे झाले ते शोधावे लागेल.