आजकाल वृत्तपत्रे सर्रासपणे 'प्रकाशन' ऐवजी 'विमोचन' हा हिंदी शब्द वापरतात.