परिस्थितीत अजूनही काहीही फरक पडलेला नाही‌. शेकड्यानी मुले मुली विकली जात आहेत-कुणी वेठबिगार बालकामगार म्हणून-कुणी अनैतिक कामासाठी म्हणून-कुणी आईवडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे म्हणून... कुणी सक्तीने, कुणी नाइलाजाने, कुणी अजाणता..‌शिवाय रस्तोरस्ती भीक मागण्यासाठी पळवली जातात ती वेगळीच..‍ज‍य हिंद! जय भारत!! जय अमुक जय तमुक....