नारळाचा चव चूर्णवरून तर चवीतली चव कुठून?

दुसरे म्हणजे, मला वाटायचे, चव म्हणजे ओल्या नारळाच्या किसातून दूध पिळून उरलेला चोथा. आणि कीस = चव + दूध. तसे नाही का?