मी स्वतः शनीमहात्म्य नेहमी वाचतो... आणि स्वतःचे हे अनुभव सांगू नयेत असे म्हणतात...परंतु मी पुर्णपणे मानतो शनीकृपा/अवकृपा... !
थोड्या दिवसांपुर्वी "फ़ुंक" हा रामगोपाल वर्मांचा सिनेमा आला होता त्याची टैगलाईन -> "Its Superstition….. unless it happens to you" त्यावर देखील माझा विश्वास आहे,
त्यामुळे कोणी खरे म्हणू नका, कोणी खोटे म्हणू नका...मानत असा किंवा नका.... वरिल उक्तिचा विचार करा. प्रत्येकाला स्वतःच्या मताने वागण्याचा अधिकार आहे आणि कोणिच सांगून किंवा जबरदस्ती करून श्रद्धा बसवू शकत नाही... त्यामुळे ज्याचा त्याचा अनुभव आणि विश्वास महत्त्वाचा... !
(अशी वेळ न येवो तुम्हाला...कि वरिल टैगलाईन खरी वाटावी...)
त्यामुळे कोणी खरे म्हणू नका, कोणी खोटे म्हणू नका... मानत असा किंवा नका.... वरिल उक्तिचा विचार करा. प्रत्येकाला स्वतःच्या मताने वागण्याचा अधिकार आहे आणि कोणिच सांगून किंवा जबरदस्ती करून श्रद्धा बसवू शकत नाही... त्यामुळे ज्याचा त्याचा अनुभव आणि विश्वास महत्त्वाचा...!
हा लेख निराशाजनक आहे हे खरं परंतु प्रयोजन समजले नाही आणि त्याहून जास्त उपाय किंवा श्रद्धेचा भाग अगदिच कमी आहे.