माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


मी बऱ्याच वेळा माझ्या कन्येला नेटवर बसलेली असतांना पोट धरून धरून हसतांना पाहिले होते. मी तिकडे  जास्त लक्ष देत नव्हतो. बायको म्हणायची हे असेच चालत असते दररोज. मी मुलीला विचारायचो का हसतेस. ती मला आग्रह करायची मी वाचावे म्हणजे कळेल. पण मी लक्ष देत नव्हतो. एके दिवशी मुलीने आग्रह करून करून मला वाचायला सांगितले पण मी कोठे बदणार होतो. मी वाचले नाहीच. तिलाच वाचून दाखव म्हणून आदेश सोडला. ती बिचारी! काय करणार इतर कारण असते तर अजिबात ऐकले नसते. पण तिचा आवडता विषय होता म्हणून वाचायला सुरुवात केली. ती डोक्यात  भुणभुण करणाऱ्या एका भुंग्याची ...
पुढे वाचा. : एक विफल प्रयत्न