शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:
शुक्रवार दि.१८ डिसेबर
गेल्या काही दिवसात हा ब्लोग इच्छा असूनही अपडेट करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व.
याही आठवड्यात सर्वच बाजारात विक्री होत गेली त्याला आपला बाजार अपवाद नव्हता.
मात्र कोणत्याही प्रकारचे PANIC म्हणावे असे मला आढळले नाही.आधी उल्लेख ...
पुढे वाचा. : कोणत्याही प्रकारचे नाही.