काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
इनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार?? याचे टेन्शन सुरु होते..
टॅक्स वाचवण्याच्या नविन युक्त्या घेउन एल आय सी वाले, म्युचुअल फंड वाले तुमच्या मागे लागतात , आणि एकमेकांच्या प्रपोझलस मधल्या त्रुटी सांगतात..
आम्ही कामं करायची, पैसे कमवायचे आणि ते सरकारच्या बोडख्यावर घालायचे!!!! किती संताप येतो नां इनकम टॅक्स भरतांना?? मला तरी येतो….. आणि पुन्हा ...
पुढे वाचा. : टॅक्सेशन…..