PrAsI येथे हे वाचायला मिळाले:
"अहो मरणार्या शेतकर्याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".
कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.
ह्या आणी अशा अनेक शेतकर्याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्याच्या खर्या अडचणी काय आहेत ? शेतकर्यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते ...
पुढे वाचा. : गोष्ट छोटी डोंगरा एवढी