मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

जीवन मरणाच्या प्रश्नावर बोलण्या एवढा मी नक्कीच मोठे नाहीये, पण एक प्रश्न मनामध्ये सतत येत होता आणि तो या निमित्त्याने इथे व्यक्त करू इच्छितो.

सध्या "इच्छामरण" किंवा "दयामरण" या विषयांवर प्रसार माध्यमांच्या द्वारे भरपूर चर्चा होतांना दिसते आहे, कारण आहे ते अरुणा शानबाग यामहिलेचे ..

अरुणा शानबाग.. या महिलेची करून कहाणी ऐकून नक्कीच सर्वांचे मन हेलावून जाईल .. आणि माझे हि हेलावले.

अरुणा ह्या मुंबई मधील केइएम हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कामाला होत्या त्या वेळी त्यांच्या वर झालेल्या अति प्रसंगामुळे त्यांना जबर मानसिक आणि ...
पुढे वाचा. : कुणी मरण देता का... मरण !!!!