मनातून येथे हे वाचायला मिळाले:
प्रश्न १ ला :
रात्री ९ ची लोणावळ्याहून पुण्याला जाणारी लोकल. Ladies डब्बा, अगदी तुरळक १०-१५ प्रवासी.
साधारण ६०च्या आसपासच्या आजी, बहुतेक काश्मिरी. अंगात स्वच्छ धुतलेला पण जुना चिकन वर्कचा पंजाबी, गळ्यात मंगळसूत्र, हातात कडे, कपाळाला मोठ्ठी टिकली, गोऱ्यापान आणि खांद्याला नि हातात २-३ पिशव्या. चीलीमिली लेलो, गोलवाले लेलो, fast का चिप्स लेलो असं ओरडत डब्यात फिरत होत्या.
आता १०-१५ प्रवाश्यामधून १-२ जणींनी काही तरी घेतलं, मग त्या माझ्या समोरच्या बाकावर येऊन बसल्या. शेजारच्या आजींची आणि त्यांची बडबड सुरु झाली. त्या सांगत होत्या स्वतःच्या ...
पुढे वाचा. : उत्तरं माहित असलेले अन्नुत्तरीत प्रश्न