माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

सध्याच्या सारेगमपच्या एका भागात सलीलने त्याची एका गाण्याची प्रतिक्रिया देताना सहज म्हटलं की नव्याने स्वयंपाक शिकलेल्यांच्या पोळ्या लगेच ओळखता येतात. तसं माझी आणि माझ्या नवर्याची नजरानजर झाली आणि काय बोलणार एका दुखर्या नसेवर बोट ठेवलं गेलं. म्हणजे तसं ते रोजच ठेवलं जातं, कारण पोळीशिवाय पान हलत नाही (म्हणण्यापेक्षा पान वाढल जात नाही) आणि पोळी तर करता येत नाही. मग नाचता येईना अंगण वाकडं तस वातड पोळीसाठी इथलं विकतचं पीठ म्हणजे मैदा, नाहीतर कॉइलवाला गॅस असली कायबाय निमित्त करुन आपलं मनाचं समाधान करून घ्यायचं आणि काय...
माझ्या पिढीतल्या बाकी ...
पुढे वाचा. : वैरीण झाली.........पोळी.......