गिरीभ्रमण, गेमिंग, गिटार आणि बरचं काही :) येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपुर्वी "पा" पिक्चर बघितला आणि खर सांगतो मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर एक उत्तम हिंदी पिक्चर बघून खूप चांगलं वाटलं. पिक्चरची स्टोरी सांगण्यापेक्षा मला त्यात काय आवडले आणि वाटले ते लिहिणार आहे.
आधी वाटलं होतं की पिक्चर अतिशय सिरियस असेल पण तसे अजिबात नाही, विषय गंभीर आहे, परंतु तो अतिशय उत्तमपणे मांडण्यात आलेला आहे, त्या व्याधीचे गांभिर्य त्यात सांगितले आहेच, पण रटाळपणा टाळून लोकांपर्यंत नेमक्या भावना पोचवण्यात नक्कीच यश आलेले आहे. संपुर्ण पिक्चरमधे कोठेही प्रोजेरियाग्रस्त मुलाबद्दल (ऑरो) "बिच्चारा" असा सूर नाही आणि ...
पुढे वाचा. : पा बद्दल थोडेसे....