होई सारी फसगत जरी, आस वेडीच होतेआशा राही अमर, नच केंव्हाच ती हाय खातेसारे काही जगत असते याच आशेवरी तेतीही होई मृगजळच ते, दूरची दूर जाते.
छाया