न्य१'न्यं म्हणजे काय?  हे वाचायचे कसे?

शुद्धलेखन-स्वयंसुधारणा बंद ठेवून लिखाण केले तर, मला वाटते, एवढ्या त्रुटी राहणार नाहीत. नाहीपेक्षा संस्कृत डॉक्यूमेन्ट्स या संकेतस्थळावरून उचल-डकव पद्धतीने मनोगतावर लिखाण चढवणे अधिक सोपे होईल.  तसे करतानाही बहुधा शुद्धिचिकित्सक बंद ठेवावा लागेल. या नंतरही कदाचित दुरुस्त्या लागतील पण त्या थोड्या असतील. मजकूर संपादनाची सुविधा वापरून त्या सुधारता येतील.