झकास पाककृती. टमॅटो न घातल्यास अजूनच खमंग चव येते. (आत्ताच करून पाहिली)
टमॅटोचा गोडसर आंबटपणा (वा आंबटसर गोडपणा) मला तरी कधीच भावत नाही.