माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


(जगातील एकीला सोडून सर्व भगिनींची मी आधीच माफी मागून आपला हा लेख सुरु करतो. माझे प्रेरणा स्त्रोत, माझे परम मित्र, महेंद्र यांच्या प्रेरणेने मी ही पोस्ट टाकत आहे. जर कोणाचे मन दुखावले गेले असेल नसेल तर कृपया (माझे गुरु) महेंद्र कडे संपर्क साधावा. )

“अहो काका, अहो ह्या बायकांपासून वाचवा हो.” तो वैतागून काकांना म्हणाला आणि “अरे मी का क्लास सुरु केला आहे की काय?” हे काकांचे उत्तर ऐकून त्याने त्यांच्या उत्तराची वाट न पाहता सांगायला सुरुवातच करून टाकली, “अहो काका ह्या बायकांचे ...
पुढे वाचा. : अहो काका,ह्या बायकांपासून वाचवा हो!