"पाचोळा" येथे हे वाचायला मिळाले:
संत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.
लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल।
लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥
जो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.
लाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव!! आत्मा हा परमात्म्याचा अंश ...
पुढे वाचा. : कबीर- तेजाचा उत्सव.