काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


तुझं माझं जमेना, तुझ्या वाचुन करमेना...

ऑक्सफर्ड डिक्शनरी एक नविन डिक्शनरी काढण्याचा मार्गावर आहे. असं लक्षात आलंय की नविन लग्न झालेल्या पुरुषांना ह्या स्त्रियांच्या शब्दांचे अर्थ निटसे कळत नाहीत त्यामुळे   पुरुषांचा  नेहेमीच गोंधळ होतो.. ह्या डिक्शनरीचा  वापर केल्याने स्त्रियांच्या उपयोगातल्या नेहेमीच्या शब्दांचा नीट अर्थ सगळ्या पुरुषांना समजेल, आणि गैरसमज ,तसेच नविन दांपत्यामधली भांडणं दुर होतील   असे तज्ञांचे मत आहे.

यावर काही लोकांचं म्हणणं असंही होतं की काही एक फरक पडत नाही..समजलं काय किंवा न समजलं काय.. शेवटी ...
पुढे वाचा. : ओठातलं.. मनातलं…