हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


मी ना खूप मोठा मूर्ख आहे. सोमवारी माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीला फोन केला होता. माझ्या संगणकावर एक सोफ्टवेअर टाकायचे होते म्हणून. मी तसा प्रयत्न करून बघितला. पण काहीही केल्या ते होईच ना. आता तीने तीच्या संगणकावर केल होत म्हणून तीला फोन केला. तीने सांगितल्याप्रमाणे सुद्धा नाही झाल. शेवटी ती म्हणाली, तुला या शनिवारी माझ्या घरी तुझा संगणक घेऊन येशील का? म्हणजे मला नेमका कुठे अडचण येते आहे ते समजेल. खर तर या आधी कोणत्याही मैत्रिणीने अस मला तीच्या घरी बोलावलं नाही.

काही वेळासाठी मला माझ्या स्वतःवर विश्वासच बसेना. ती खरच खूप छान ...
पुढे वाचा. : मूर्खपणा