गुलकंद येथे हे वाचायला मिळाले:

* कवींबद्दल लोकांची अशी समजूत असते की ते सगळेच शामूळ, कच्च्या दिलाचे, सगळ्या decisions डोक्याने विचार न करता emotionally घेतात etc
- हे ज्यांना कविता करता येत नाही आणि त्यांतल्या त्यांत कवींबद्दल jealous असणार्‍यांचे मत असावे
- मला असे काही कवी माहिती आहेत जे कठीण कोडी पण सोडवू शकतात (डोक्याने विचार करुन), real life मध्ये पण ...
पुढे वाचा. : कवी असण्याचे (चांगले आणि वाईट)