Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:

लोकसत्ता - रविवार, २४ फेब्रुवारी, २००८.




‘राडा’ म्हणू नका

(श्री. सुधींद्र कुलकर्णी यांच्या पत्रास उत्तर.)







आजवर देशासाठीचा विचार करताना महाराष्ट्रीय माणूस कधी कमी पडलाय? उलट महाराष्ट्रीय माणसाने इतिहासापासून आजतागायत कायमच स्वत:च्या प्रांताआधी आपल्या देशाचा विचार केलेला आहे. ‘जय हिंद’ म्हणताना माझीही छाती अभिमानाने भरून येते. पण भारतात माझा महाराष्ट्रही येतो हे कुणी विसरू नये. त्यालाही स्वत:ची संस्कृती आहे. स्वत:ची अस्मिता आहे.









आदरणीय सुधींद्र ...
पुढे वाचा. : ‘राडा’ म्हणू नका