Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:

‘मनसेच्या भूलथापा आणि मराठी माणसाचा बळी’ हा आमदार गजानन कीर्तिकर यांचा लेख

रविवार, ७ जून रोजी प्रकाशित झाला होता. मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी दिलेले प्रत्युत्तर..



महाराष्ट्राच्या विधानसभेत लागोपाठ चार वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले परंतु लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना नेते गजाजन कीर्तिकर यांचा लेख वाचला. कीर्तिकर शिवसेनेच्या आणि स्वत:च्या इतिहासात फारच रमलेले दिसतात. इतिहासात डोकावयाचे असते ते स्फूर्ती घेण्यासाठी परंतु इतिहासातच जो रमला तो संपला हे कीर्तिकर विसरतात.

शिवसेनेचा गेल्या १५ वर्षांंतला ...
पुढे वाचा. : इतिहासात रमतात ते संपतात!