काहीच पेटवाया सांगू नकोस त्यांना
क्रांतीत मागच्या ते जळले बरेच होते
- छान.
हातात देश त्यांच्या गेला कसा पुन्हा हा?
वळले न हाय! आम्हा कळले बरेच होते
- भा. पो. सहमत आहे.
गझलेत या तसे मी लिहले बरेच थोडे
सांगायचे जरी ते ठरले बरेच होते
- वा. बरेच काही सांगितलेत, जयन्तराव.