कधीतरी छंदमुक्त जगणे जमायला ही मला हवेकुणा बरोबर तरी अगोदर, हवेच जुळवायला यमकउगाच बोभाट ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तूइथे जगाला कळेल सगळे निघून येईल ती तडक ..... छान !