सुख-दुःखातील फरक 
मला कधीच कळला नाही
दुःख तर होतेच सोबतीला
पण पाठ फिरवलेले सुख मागे वळलेच नाही...

- आनंदयात्री...