डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
‘सांकृतीक राजधानी’, ‘विद्येचे माहेरघर’ अशी बिरुदावली मिरवणारे पुणे बदलले आहे, जणु कातच टाकली आहे. पण इतके बदलले असेल याची मला कल्पना नव्हती.
बरेच दिवसांत आमचे डेक्कनला जाणे झालेच नव्हते, मुख्यतः संध्याकाळी. पण काल संध्याकाळी काही तरी काम निघालं आणि साधारणपणे ७-७.३० ला डेक्कनवरच्या झेड ब्रिजवरुन परतत होतो. आणि लक्षात आले की तो पुल कपल्सच्या शृंगाराने फुलुन गेला होता. पुलावर दुचाक्या लावुन त्याच्या आडोश्याला कोणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन ...
पुढे वाचा. : ‘फ्रेंच किस’ रस्त्यावर???