माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
अरे थांबा बायकांनाच काय नाव ठेवीत आहेत बिचार्यांना आपण पुरुष मंडळी ही काही कमी आहोत का? प्रत्येकाने आप आपल्या रोज च्या घडामोडींवर बारकाईने लक्ष दिले तर कळेल कि पुरुष सुद्धा बायकांना खूप छळतात. हा बघा बायकांची बाजू घेणारा बघा. आता तूच सांग कसे ते. हे बघा बायकोने सकाळी सकाळी गरम गरम चहा बनवून दिला व तो चुकून तिच्या हातून जास्त गोड झाला तर तुम्ही बायकोला काय उत्तर ...
पुढे वाचा. : अहो काका…………… भाग -२