पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा हे संवेदनशील मनाचे आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या आबांना सामान्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव तसा बनला असावा. त्यामुळेच ते लवकर भावूक होतात. पोलिसांबद्दल, त्यांच्या स्थितीबद्दल बोलतानाही ते भावूक होतात. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आबांचा हा भावूक स्वभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सक्षम पोलिस दल तयार करण्यासाठी गृहमंत्रीही तसाच खंबीर मनाचा हवा, अशी प्रतिक्रिया त्यावर उमटणे साहजिक आहे. याचा अर्थ भावूक मंत्री पोलिस दलाचा कारभार पाहू शकणार नाही, असेही म्हणता ...
पुढे वाचा. : भावूक गृहमंत्री अन्‌ निष्ठूर पोलिस