अब्द येथे हे वाचायला मिळाले:
श्री. दा. पानवलकर- सांगलीचा माणूस, मुंबईत कस्टम्समध्ये नोकरीत होता. एकदम उंचापुरा माणूस. काय काय कथा लिहिल्या! त्यांच्या 'सूर्य' नावाच्या कथेवर विजय तेंडुलकरांनी पटकथा लिहिली, त्यावर गोविंद निहलानीने 'अर्धसत्य' नावाचा हिंदी चित्रपट काढला, त्यामध्ये ओम पुरीने नायकाची भूमिका केली, आपली स्मिता पाटील त्यात होती. पानवलकरांना उत्कृष्ट कथेचं ...