काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
वाण्याकडुन किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी बरं होतं, वाण्याकडे यादी नेउन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधुन द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन किराण आणणं बंदंच झालंय…
आपण जेंव्हा डिमार्ट, बिग बझार वगैरे ठिकाणी किराणा सामान आणायला जातो, तेंव्हा फक्त समोरच्या शेल्फ वरचं सामान काढुन ट्रॉली मधे भरतो. ...
पुढे वाचा. : असंही असतं..