गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:
प्रश्न : कुठल्याही वेब साईटवरुण VIDEO कसा डाउनलोड (Download) कसा करणार ..?
या वेबवर भरपूर वेब साईट ( Video पाहण्यासाठी ) उपलब्ध आहेत .परन्तु आपल्या ला आवश्यक असणारा विडियो कसा डाउनलोड करणार ?
त्यासाठी संगणक गुरु आपल्यासाठी एक भन्नाट सॉफ्टवेर शोधून काढले आहे . हे सॉफ्टवेर विडियो सुरु ज़ाल्यावर activate होते .
१. Downloadhelper चे तीन circle विडियो सुरु ...
पुढे वाचा. : कुठल्याही वेब साईटवरुण डाउनलोड करा.