मला पुण्याला जायचा योग अमेरिकेत आल्यापासून दर दिड वर्षानी तीन आठवडे असा येतो आहे. तुळशीबाग, स्वीट होम, पुष्करणी भेळ, वाटेत पेरू किंवा अंजीर घेऊन न धुता खाणे.... कमला नेहरू पार्क आणि तिथली भेळ पाणीपुरी, सारसबाग.... थोरात उद्यान आणि गणेश भेळ...चांदणी चौकात फ़ेरफ़टका आणि बंजारा हील्स मध्ये जेवण  अश्या सर्व मजा काही वेगळाच टवटवीतपणा देऊन जातात खरच...