ज्या भावनेने लिहिले तुम्ही हो
पोहोचल्या त्या आम्हापर्यंत हो
उद्विग्न मन झाले आमुचे हो
पाहुनी राजकारण आजचे हो