सौ. रोहिणी,
माझ्या कार मध्ये मी नेहमी जुनी मराठी गाणी लावतो.
लता दिदिंचे एक अप्रतिम गाणे ऐकताना मला नेहमी माहेरी जाणाऱ्या मुलीची काय मनस्थिती असेल याचा अंदाज
येतो.
त्यांतील एक ओळ " वाटेन माहेराच्या धावत मन जाते " अगदी मनाला स्पर्श करते.
एका सुंदर लेखा बद्दल धन्यवाद.
आपला,
पुणेरी जोशी