कधी जाणवते गर्दी

तर कधी अगदी एकटेपण..

बंद दाराच्या आत आहे मी

की बाहेर..?

कळतंच नाही..

मृ